क्लब दे फुतबॉल युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल (स्पॅनिश: Club de Fútbol Universidad Nacional A. C.) हा मेक्सिकोच्या मेक्सिको सिटी शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. लीगा एम.एक्स ह्या मेक्सिकोमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळणाऱ्या युनिव्हर्सिदादने आजवर ७ वेळा मेक्सिकन अजिंक्यपद जिंकले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्लब युनिव्हर्सिदाद नॅसियोनाल
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.