क्रोएशियन ही चार सर्बो-क्रोएशियन भाषांपैकी एक व क्रोएशिया ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. तसेच बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मॉंटेनिग्रो ह्या देशांमध्ये क्रोएशियन भाषा अधिकृत स्तरावर वापरली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रोएशियन भाषा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?