बॉस्निया आणि हर्झगोव्हिना फुटबॉल संघ (बॉस्नियन/क्रोएशियन/सर्बियन: Nogometna/Fudbalska reprezentacija Bosne i Hercegovine; सिरिलिक वर्णमाला: Ногометна/Фудбалска репрезентација Боснe и Херцеговинe) हा फुटबॉल खेळात बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे प्रतिनिधित्व करतो. बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाने २०१४ फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॉस्निया आणि हर्झगोव्हिना राष्ट्रीय फुटबॉल संघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.