मॅसिडोनियन ही मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा आल्बेनिया, रोमेनिया व सर्बिया ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. मॅसिडोनियन भाषेचे बल्गेरियन व सर्बो-क्रोएशियन भाषेसोबत साधर्म्य आढळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅसिडोनियन भाषा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.