क्रिस्टिना बुक्सा बुक्सा (१ जानेवारी, १९९८:चिशिनाउ, मोल्दोव्हा - ) ही स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. हिने २०२४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले.
क्रिस्टिनाचे वडील इऑन बुक्सा हे ऑलिंपिक खेळाडू आहेत. हे १९९८ आणि २००२ च्या हिवाळी ऑलिंपिकमध्ये मोल्दोव्हाचे ध्वजवाहक होते. क्रिस्टिना तीन वर्षांची असताना तिचे कुटुंब उत्तर स्पेनमधील कांताब्रिया येथे स्थलांतरित झाले. क्रिस्टिना स्पॅनिश, रोमानियन, इंग्लिश आणि फ्रेंच बोलते.
क्रिस्टिना बुक्सा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.