क्रिकबझ ही एक भारतीय क्रिकेट न्यूझ संकेतस्थळ आहे. हे टाइम्स इंटरनेटच्या मालकीचे आहे. यामध्ये व्हिडिओ, स्कोरकार्ड, मजकूर भाष्य, खेळाडू आकडेवारी आणि संघ क्रमवारीसह क्रिकेट सामन्यांचे वृत्त, लेख आणि थेट कव्हरेज आहे. क्रिकेटमधील बातम्या आणि स्कोअरसाठी क्रिकबझ हे सर्वात लोकप्रिय मोबाइल अॅप्स आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्रिकबझ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.