क्रिअस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

क्रिअस (ग्रीक: Κρεῖος, Κριός क्रिऑस) हा ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेला टायटन देव होता. तारका, नक्षत्रे इ. वर त्याचे आधिपत्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →