क्राय (रशियन: край) हा रशियन साम्राज्य व सोव्हिएत संघाच्या रशियन सोसागमधील एक प्रकारचा प्रशासकीय प्रदेश होता. आजच्या रशियामध्ये देखील काही राजकीय विभागांना क्राय म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →क्राय (प्रशासकीय प्रदेश)
या विषयावर तज्ञ बना.