आयव्हन पाचवा अलेक्सेयेविच (रशियन भाषा:Иван V Алексеевич) (सप्टेंबर ६, इ.स. १६६६ - फेब्रुवारी ८, इ.स. १६९६) हा रशियाचा झार होता. याने आपल्या सावत्र भाऊ पहिला पीटर याच्याबरोबर सत्ता गाजवली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रशियाचा पाचवा आयव्हन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.