हे चिनी नाव असून, आडनाव कोह असे आहे.
कोह चोक थोंग (देवनागरी लेखनभेद: गोह चोक थोंग, गोह चोक तोंग; सोपी चिनी लिपी: 吴作栋 ; पारंपरिक चिनी लिपी: 吳作棟 ; फीन्यिन: Wú Zuòdòng ; पेवेजी: Gô Chok-tòng ; रोमन लिपी: Goh Chok Tong ;) (मे २०, इ.स. १९४१ - हयात) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. १९९० ते इ.स. २००४ या कालखंडात प्रजासत्ताकाचा दुसरा पंतप्रधान होता. तो सध्या सिंगापूर मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री असून सिंगापुराच्या केंद्रीय बँकेचे संचालकपदही सांभाळत आहे.
कोह चोक थोंग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.