कोळी समाज (Koli Caste) हा मानवी समाज आहे. मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, गुजरात Karnataka किनारपट्यांवर यांची वस्ती आहेत. मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे.
कोळी समाज हा कोल्या वंशीय समाज असल्याने त्यांना कोळी असे नाव पडले आहे कोळी समाज हा क्षत्रिय समाज असून प्राचीन काळात संपूर्ण भारतात ह्या जातीचे वर्चस्व होते.
कोळी समाज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!