कोलाड रेल्वे स्थानक

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कोलाड रेल्वे स्थानक

कोलाड रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर गाड्या तर निवडक जलद गाड्या थांबतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →