कोलंबिया (साउथ कॅरोलिना)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कोलंबिया (साउथ कॅरोलिना)

कोलंबिया ही अमेरिका देशाच्या साउथ कॅरोलायना राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर रिचलॅंड काउंटीचेही प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२९,२७२ होती.

कोलंबिया सालुडा नदी आणि ब्रॉड नदीच्या संगमावर वसलेले आहे. या एकत्रित नद्या येथून कॉंगारी नदी म्हणून वाहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →