कोरेगाव रेल्वे स्थानक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कोरेगाव रेल्वे स्थानक

कोरेगाव रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात.

या स्थानकाला एकच फलाट असून पाणी तसेच इतर सुविधा नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →