कोरेगाव भिमा

या विषयावर तज्ञ बना.

कोरेगाव भिमा

कोरेगाव किंवा कोरेगाव भिमा (अन्य नावे व लेखनभेद भिमा कोरेगाव, कोरेगाव भीमा, कोरेगांव) हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारताचे एक पंचायत गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, हे गाव महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. हे गाव महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ६०वरील शिक्रापूर गावाच्या नैऋत्येकडे आणि पुणे शहराच्या ईशान्येला २८ किमी अंतरावर आहे. गावात ग्रामपंचायत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →