कोटा लोकसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कोटा लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या कोटा ह्या नगरात स्थित असून येथील सहा विधानसभा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात तर दोन बुंदी जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →