पिपलदा विधानसभा मतदारसंघ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पिपलदा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ कोटा जिल्ह्यात असून कोटा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →