कोटा जंक्शन हे राजस्थानच्या कोटा शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या कोटा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावर असलेले कोटा राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोटा जंक्शन रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.