कोको गॉफ

या विषयावर तज्ञ बना.

कोको गॉफ

कोरी डियॉन कोको गॉफ (१३ मार्च, २००४:अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →