अलिसिया मिशेल पार्क्स (३१ डिसेंबर, २०००:पोर्ट सेंट लुसी,, फ्लोरिडा, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलिसिया पार्क्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!