कोकणी, कोकणा समाज

या विषयावर तज्ञ बना.

कोकणा समाजाचे महाराष्ट्रातील वास्तव्य नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आहे, तर गुजरात राज्यात डांग, नवसारी, धरमपूर, सुरत या जिल्ह्यांमधून वास्तव्य करणाऱ्या कोकणा एक आदिवासी समाज आहे.

प्राध्यापक बी. ए. देशमुख यांच्या मतानुसार रत्‍नागिरी परिसरात, समुद्र किनारपट्टीला लागून आर्य येण्यापूर्वी 'कुंकण' नावाचे नागकुल वास्तव्य करीत होते. ते मोठे पराक्रमी कूल होते आणि या कुंकण कुलाच्या काहीतरी चिरस्मरणीय कामगिरीमुळेच या प्रांताला कोंकण हे नाव पडलेले असून, म्हणूनच "कुंकण" कुलाचे वारसदार म्हणजे आजचे कोकणा-कोकणी आदिवासी असावेत.



आज बरेच कोकणा हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →