कळवण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे.सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कळवण तालुका
यामागील विज्ञान आणि इतिहास.