कॉसवर्थ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कॉसवर्थ उच्च कार्यप्रदर्शन अभियांत्रिकी कंपनी आहे जीचे १९५८ मध्ये लंडन येथे स्थापना झाली. ऑटोमोबाईल रेसिंग आणि ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी इंजिन आणि इलेक्ट्रॉनिक्स बनवायचे विशेष तंत्रज्ञान ह्या कंपनीकडे आहे. कॉसवर्थ ही कंपनी नॉर्तॅंप्टन, इंग्लंड येथे स्थापीत आहे, व Torrance, इनडियनॅपलिस आणि मुरेसविले, नॉर्थ कॅरोलिना

साठी येथे बाकी दोन शाखा आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →