कॉल्येर हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील ट्रेगो काउंटीमध्ये असलेले वस्तीवजा गाव आहे २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७ होती
१८७९ साली येथे पहिल्यांदा वस्ती झाली. या गावाला रेव्हरंड रॉबर्ट कॉल्येर या धर्मगुरुंचे नाव दिलेले आहे.
कॉल्येर हायस्कूल ही येथील एकमेव उच्चशिक्षण संस्था १९६६मध्ये झाली.
कॉल्येर (कॅन्सस)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?