कॉलोराडोमधील अमेरिकेचे सेनेटर

या विषयातील रहस्ये उलगडा.

कॉलोराडोमधील अमेरिकेचे सेनेटर दुसऱ्या आणि तिसऱ्या गटांत निवडून जातात. सध्या मायकेल बेनेट आणि जॉन हिकेनलूपर हे अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॉलोराडोचे प्रतिनिधित्व करतात.

हेन्री एम. टेलर हे सर्वाधिक काळ (१८७६-१८८२: १८८५-१९०९) या पदावर होते

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →