कोटरंगाडा प्रभू अप्पण्णा तथा के.पी. अप्पण्णा (२० डिसेंबर १९८८) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो कर्नाटकतर्फे व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर तर्फे खेळतो. अप्पण्णाचा जन्म विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे झाला. तो डाव्या हाताने पारंपारिक गोलंदाजी करणारा, मंदगती गोलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने फलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →के.पी. अप्पण्णा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!