हर्शल गिब्स

या विषयावर तज्ञ बना.

हर्शल गिब्स

हर्शल हर्मन गिब्स (इंग्लिश: Herschelle Herman Gibbs) (फेब्रुवारी २३, १९७४ - हयात) हा दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो क्षेत्ररक्षणातील चपळाईसाठी विशेष नावाजला जातो. याखेरीज तो उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करू शकतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →