केसेनिया क्रावेन

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

केसेनिया क्रावेन (जन्म १८ फेब्रुवारी १९८६, ओक्साना) एक अमेरिकन फॅशन डिझायनर आणि चित्रकार आहे. डीऑर, हर्मीस, कार्टीयर, पॆगेत, बव्लगरी, पॅरिस हिल्टन झारा होम, आणि वोग यांसारख्या लक्झरी ब्रँड्ससह तिच्या कामासाठी ती जगप्रसिद्ध आहे. युक्रेनमध्ये जन्मलेली, केसेनिया फिनलंड, फ्रान्स, कॅनडा, इंग्लंड, यूएई येथे राहिली आहे आणि सध्या मियामी, यूएसए येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →