टोरी बर्च (जन्म १७ जून १९६६ व्हॅली फोर्ज, पेनसिल्व्हेनिया,) एक अमेरिकन फॅशन डिझायनर, व्यावसायिक महिला आणि परोपकारी आहे. ती तिच्या स्वतःच्या ब्रँड, तोरी बर्च एलएलसी च्या कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य क्रिएटिव्ह ऑफिसर आहे. २०२० मध्ये फोर्ब्सने तिला जगातील ८८ वी सर्वात शक्तिशाली महिला म्हणून सूचीबद्ध केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टोरी बर्च
या विषयातील रहस्ये उलगडा.