केसाळ अळी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

केसाळ अळी ही वनस्पतीची/पिकाची पाने खाणारी अळी आहे. हिच्या अंगावर केस असतात म्हणून याचे सर्वसाधारण प्रचलित नाव केसाळ अळी असे आहे. साधारणपणे, यांचे जीवनचक्र पतंग, अंडी, अळी, कोष असेच राहते.

या अळ्या पानातील हरितद्रव्य खातात व त्यामुळे पाने जाळीदार होतात. सबब पिकांची योग्य वाढ होत नाही.

शेतीशास्त्रात, या अळ्याचे वर्गीकरण 'पाने खाण्याऱ्या अळ्या' या वर्गात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →