फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे. कीटकांना डोके, पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात. फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाची, आकाराची ही असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुलपाखरू
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.