केशिराज बास

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

केशिराज बास यांना केसोबास नावानेही ओळखले जाते. हे महानुभव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, व संस्कृत पंडित होत.

महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य यांचे हे पट्टशिष्य. यांच्या सूचनेवरून केशीराज बास यांनी मराठी भाषेत ग्रंथ रचना केली.

महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी रचलेल्या लीळाचरित्र या ग्रंथातील उपदेश केशीराज बास यांनी इ.स. १२८५च्या सुमारास संकलीत केला. याचा प्रथम सूत्र, दृष्टांत व दार्ष्टांतिक असा रचनाक्रम आहे.

दृष्टांत पाठात अनेक लोककथा गुंफल्या आहेत. प्रकार1अंशग्राह्य 2 समग्रांश 3 अन्वय 4 अप्रत्यान्वय 5 योगज 6 वास्तव

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →