केविन कार्टर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

केविन कार्टर

केविन कार्टर (१३ सप्टेंबर १९६० - २७ जुलै १९९४) हे एक दक्षिण आफ्रिकी पत्रकार आणि छायाचित्रकार होते. तसेच ते बॅंग-बॅंग क्लब या छायाचित्रकारांच्या गटाचे सभासद देखील होते. १९९४ साली सुदान मध्ये पडलेला दुष्काळ दर्शवणाऱ्या त्यांच्या छायाचित्रासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. २७ जुलै १९९४ रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला, स्टीव्हन सिल्व्हर या दिग्दर्शकाचा, द बॅंग-बॅंग क्लब हा इंग्रजी चित्रपट, २०१० साली प्रदर्शित झाला, ज्यामध्ये टेलर किट्श या अभिनेत्याने केविन यांची भूमिका केली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →