केरी हुल्मे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

केरी हुल्मे

केरी एन रुही हुल्मे (९ मार्च १९४७ - २७ डिसेंबर २०२१) ह्या न्यू झीलंडच्या कादंबरीकार, कवयित्री आणि लघुकथा लेखक होत्या. त्यांच्या द बोन पीपल कादंबरीला १९८५ मध्ये बुकर पारितोषिक मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →