केरळ राज्य आपल्या अमर्याद निसर्गसौंदर्य, किनारे, बैकवाटर, लहान-मोठे तलाव, कॉफीच्या बागा, हत्तींचे कळप, थंड हवेची ठिकाणे या व अशा बऱ्याच वैशिष्ठ्यांमुळे दरवर्षी लाखो पर्यटकांना आपल्याकडे आकर्षून घेते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरळ पर्यटन
थोडक्यात पण महत्त्वाचे.