केन्सिंग्टन व चेल्सीचा शाही बरो (इंग्लिश: Royal Borough of Kensington and Chelsea) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहराचा एक बरो आहे. केन्सिंग्टन व चेल्सी हे युनायटेड किंग्डममधील सर्वात घनदाट लोकसंख्येचे नगर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केन्सिंग्टन व चेल्सी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.