केतकी देवी सिंह

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

केतकी देवी सिंह

केतकी देवी सिंह (जन्म ३ जुलै १९५८) या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोंडा जिल्हा मतदारसंघातून निवडून आलेल्या माजी खासदार आणि माजी जिल्हा परिषद प्रमुख आहेत.

केतकीचा जन्म महाराजगंज जिल्ह्यातील बृजमानगंज येथे झाला. ११ मे १९८० रोजी तिने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी विवाह केला. तिला तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा शक्ती सिंग मयत आहे, दुसरा मोठा मुलगा प्रतीक भूषण सिंग व धाकटा मुलगा करण भूषण सिंह हे देखील राजकारणी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →