कृष्णाजी अर्जुन केळुसकर (२० ऑगस्ट, १८६० - १४ ऑक्टोबर, १९३४) हे मराठी लेखक होते. केळुस या वेंगुर्ल्यातील गावी जन्मलेले कृष्णराव अर्जुन केळुसकर हे मराठीतील आद्य शिवचरित्रकार आहेत असे म्हणतात. त्यांनी बुद्धचरित्रही लिहिले आहे. केळुसकर हे जातीने मराठा (भंडारी ) होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णाजी अर्जुन केळुसकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!