कृ.अ. केळूसकर (जन्म : केळूस, वेंगुर्ले तालुका, महाराष्ट्र, २० ऑगस्ट, इ.स. १८६०; - मुंबई, १४ ऑक्टोबर, इ.स. १९३४) हे एक मराठीतील चरित्रलेखक, भाषांतरकार, वक्ते, विचारवंत, सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ते व ब्राह्मणेतर चळवळीचे आधारस्तंभ होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णराव अर्जुन केळूसकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.