कृष्ण सरस्वती दत्त महाराज

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कृष्ण सरस्वती दत्त महाराज

श्रीकृष्णसरस्वती (कुंभारस्वामी) (माघ वद्य पंचमी, शा.श. १७५८ / फेब्रुवारी ७, इ.स. १८३६; नांदणी, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - श्रावण वद्य दशमी, शा.श. १८२२ / २० ऑगस्ट, इ.स. १९००) हे दत्तसंप्रदायातील थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार ते दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत राहिले त्या कारणाने ते मुख्यत: कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →