कूर्ग लोकसभा मतदारसंघ (१९५२-१९५७)

या विषयातील रहस्ये उलगडा.

कूर्ग लोकसभा मतदारसंघ हा तत्कालीन कूर्ग राज्यामधील (सध्याच्या कर्नाटक राज्यातील कोडागू जिल्हा) एकमेव लोकसभा मतदारसंघ होता. इ.स. १९५२ च्या पहिल्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात होता. १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्य पुनर्रचना कायद्यानुसार कूर्ग राज्याचे म्हैसूर राज्यात (सध्याचे कर्नाटक) विलीनीकरण झाल्यानंतर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा समावेश मंगळूर (नंतरचा उडुपी चिकमंगळूर/म्हैसूर) मतदारसंघात करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →