कुही हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले आंभोरा देवस्थानही कुही तालुक्यातच आहे. या तालुक्याचा बहुतांश भाग हा गोसेखुर्द धरण तथा कऱ्हांडला अभयारण्याला लागूनच आहे.
तालुक्यात कुही शहर, मांढळ , वेलतुर व पचखेडी हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत.
कुही तालुका
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?