कुसगाव (किंवा कुसगांव) या नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकी काही ही :
कुसगांव (वाई तालुका, सातारा जिल्हा)
कुसगांव (महाड तालुका, रायगड जिल्हा)
कुसगांव (भोर तालुका, पुणे जिल्हा)
कुसगांव खुर्द (मावळ तालुका, पुणे जिल्हा )
कुसगांव बुद्रुक (मावळ तालुका, पुणे जिल्हा)
कुसगांव बुद्रुक (पुणे तालुका, पुणे जिल्हा)
कुसगांव पी.एम. (मावळ तालुका, पुणे जिल्हा)
यांशिवाय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात कुसेगांव नावाचे एक गाव आहे.
कुसगाव (निःसंदिग्धीकरण)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.