कुवरजीभाई मोहनभाई बावळिया ( ९ एप्रिल १९७१) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकोट मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुवरजीभाई मोहनभाई बावळिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.