श्री बलभीम साहित्य संघ आणि कुद्रेमनी ग्रामस्थ यांच्यातर्फे १२वे कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन कुद्रेमनी येथे ७ जानेवारी २०१७ रोजी झाले.
श्री बलभीम साहित्य संघ आणि कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थांतर्फे कुद्रेमनी येथे १३वे कुद्रेमनी मराठी साहित्य संमेलन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष जयसिंगपूरचे निवृत्त प्राध्यापक मोहन पाटील होते. हे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे ३०वे संमेलन होते.
कुद्रेमनी साहित्य संमेलन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!