कुडा लेणी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. तर माणगावच्या आग्नेयस २१ कि.मी. कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. येथील समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीत २६ कोरीव लेण्याचा समूह कोरलेला आहे.(मुरुड-जंजिऱ्यापासून जवळ)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुडा लेणी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.