कुंडलिका नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीवर जीवनरेखा प्रकल्प आहे. कुंडलिका नदी जालना जिल्ह्यातील पठार देऊळगाव येथून उगम पावते व पुढे गोदावरीची उपनदी असलेल्या दुधना नदीस जाऊन मिळते. या नदीवर जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी येथे १९३० साली जलाशयही बांधलेला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कुंडलिका नदी
या विषयातील रहस्ये उलगडा.