दारणा नदी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दारणा नदी ही महाराष्ट्रातील नाशिक जिल्हातील गोदावरीची एक उपनदी आहे. ही नदी कळसुबाई डोंगररांगेत उत्तरेकडे उगम पावते. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, नाशिक, निफाड या तालुक्यातून वाहत जाऊन पुढे दारणासांगवी येथे गोदावरीत विलीन होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →