मोसम नदी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामधून वाहणारी एक नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतांमध्ये उगम पावते व पुढे पूर्व दिशेस वाहत जाऊन मालेगावजवळ गिरणा नदीला मिळते. मोसम नदीवर सटाणा तालुक्यात हरणबारी नावाचे धरण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोसम नदी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.