किशनगंज हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील किशनगंज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. किशनगंज शहर बिहार व पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेवर वसले असून ते ऐतिहासिक काळामध्ये सिक्किम व नेपाळ प्रांतांचा भाग होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →किशनगंज
थोडक्यात पण महत्त्वाचे.